9. नवीन भागात ब्रँच काढून व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे ,तर एकापेक्षा जास्त शाखांचे कामकाज कसे करावे?
acme2026-06-12T17:30:24+05:30व्यवसायाच्या नव्या शाखा किंवा ब्रँचेस काढणे हे आधीच्या काळाच्या तुलनेत सध्या बरेच सोपे झाले आहे. परंतु, त्यासाठी पुढील मूलभूत गोष्टी स्वीकारणे महत्त्वाचे ठरते.