Jewellery Software

8. मुहूर्ताच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने धांदल उडते. अशी गर्दी सुरळीतपणे हाताळण्याचे काही मार्ग आहेत का?

2019-08-12T12:57:12+00:00

नक्कीच आहेत!! परंतु यासाठी दुकानातल्या कामकाजांच्या पिढीजात पद्धतींमध्ये बदल करणे ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर पुढील पद्धती अमलात आणून ग्राहकांची गर्दी सुरळीतपणे हाताळता येते.

8. मुहूर्ताच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने धांदल उडते. अशी गर्दी सुरळीतपणे हाताळण्याचे काही मार्ग आहेत का?2019-08-12T12:57:12+00:00

7. रात्री दुकान बंद करतानाचे कामकाज वेळखाऊ होते, त्यामुळे सर्वानाच घरी जायला उशीर होतो. हे टाळता येते का?

2019-08-12T12:57:21+00:00

हो! टाळता येते!! खरंतर, ज्वेलरी व्यवसायात दिवसाच्या शेवटी करायच्या कामांची संख्या इतर व्यवसायांच्या तुलनेने जास्त असते. जसे, दररोजचा प्रत्येक काउंटरचा, ऑर्डर पेटीचा, डिसअसेंबल झालेल्या छोट्या छोट्या आयटम्सचा आणि ओल्ड गोल्डचा स्टॉक जुळवणे; शिवाय दररोजची कॅश, आलेले चेक्स, क्रेडिट कार्डच्या मशीनवरचे रिपोर्ट जुळवणे इत्यादी.

7. रात्री दुकान बंद करतानाचे कामकाज वेळखाऊ होते, त्यामुळे सर्वानाच घरी जायला उशीर होतो. हे टाळता येते का?2019-08-12T12:57:21+00:00

6. ऑर्डरच्या दागिन्याचा फॉलोअप वेळेवर होत नसल्याने ऐन वेळी गडबड होते. हे कसे टाळायचे?

2019-08-12T12:57:33+00:00

ऑर्डरच्या दागिन्यांचा फॉलोअप वेळच्यावेळी करून ग्राहकाला ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दर्जाचे आणि ठरलेल्या बजेटमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या बजेटमध्ये दागिने देणे फार महत्त्व्याचे आहे.

6. ऑर्डरच्या दागिन्याचा फॉलोअप वेळेवर होत नसल्याने ऐन वेळी गडबड होते. हे कसे टाळायचे?2019-08-12T12:57:33+00:00

5. जुन्या सोन्याचा व्यवहार हा ज्वेलरी व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, त्यात नेमका किती फायदा होतो हे समजण्यासाठी काय करावे?

2019-08-28T08:17:04+00:00

ज्वेलरी व्यवसायातील विक्रीचा एक मोठा हिस्सा; ‘जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने देणे’ या एक्स्चेंज सेलवर अवलंबून असतो. अशा जुन्या सोन्याच्या व्यवहारात; त्याच्या फायद्यापर्यंत पोहचण्यासाठी पुढील चार गोष्टी करणे आवश्यक आहे.

5. जुन्या सोन्याचा व्यवहार हा ज्वेलरी व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, त्यात नेमका किती फायदा होतो हे समजण्यासाठी काय करावे?2019-08-28T08:17:04+00:00

4. अकाउंटिंग ऑडिटला कितीही प्रयत्न केला तरी उशीरच होतो. त्यामुळे अंतिम तारखेचा तणाव सारखाच जाणवत राहतो. त्यासाठी काय करावे?

2019-08-28T08:13:42+00:00

खरेतर ज्वेलरी व्यवसायामध्ये असे होणे नैसर्गिक म्हणावे लागेल. कारण इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये ज्वेलरी व्यवसायात, ग्राहकाला सतत आणि अधिक सतर्कतेने सामोरे जाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे, दैनंदिन धामधुमीमध्ये अकाउंटिंगला नियमित महत्त्व देणे सहजशक्य होत नाही. पण वेळच्या वेळी अकाउंटिंग पूर्ण करून तणावमुक्त रहाणे शक्य नाही असेही नाही.

4. अकाउंटिंग ऑडिटला कितीही प्रयत्न केला तरी उशीरच होतो. त्यामुळे अंतिम तारखेचा तणाव सारखाच जाणवत राहतो. त्यासाठी काय करावे?2019-08-28T08:13:42+00:00

3. दुकानांत स्टॉक लवकर जुळत नाही, नेहमी काहीं न काही गोंधळ होतोच! हा गोंधळ कसा टाळायचा?

2019-08-28T07:45:32+00:00

सोने, चांदी, प्लॅटिनम असे मेटल (रॉ मटेरिअल), छोटे छोटे नाजूक तयार दागिने, कलर स्टोन्स, लूज डायमंड्स (वेगवेगळ्या व्हरायटी आणि किमतीचे), गिफ्ट आर्टिकल्स असा स्टॉक म्हणजे ‘आकार लहान पण किंमत महान!’ त्यामुळे सहाजिकच ज्वेलरी व्यवसायातील स्टॉक हा जोखमीचा विषय ठरतो आणि तो सांभाळताना सतर्कतेचे आव्हान आपोआपच तयार होते.

3. दुकानांत स्टॉक लवकर जुळत नाही, नेहमी काहीं न काही गोंधळ होतोच! हा गोंधळ कसा टाळायचा?2019-08-28T07:45:32+00:00

2. ज्वेलरी व्यवसायात बरेच छोटे छोटे आणि जटिल व्यवहार असतात, शिवाय सोन्याचा दरही सतत बदलत असतो. त्यामुळे व्यवसायातील फायदा अचूक मोजणे अवघड जाते. यासाठी काय करता येईल?

2019-08-28T07:43:39+00:00

ज्वेलरी व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी तपासायची तर जटिल व्यवहारांच्या अचूक नोंदी ठेवणे, ट्रॅडीशनल बुक्स ऑफ अकाउंटिंगमधून ग्रॉस प्रॉफिट पाहणे, प्रॉफिटॅबिलिटीसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील कॅश फ्लोसारख्या स्टेटमेंट्सवर लक्ष ठेवणे, शिवाय इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टसह प्रत्येक ऑर्नामेंटमध्ये किती ग्रॉस प्रॉफिट झाला आणि इन्व्हेंटरीचे किती टर्न होतात यांचे अहवालही बघणे गरजेचे असते.

2. ज्वेलरी व्यवसायात बरेच छोटे छोटे आणि जटिल व्यवहार असतात, शिवाय सोन्याचा दरही सतत बदलत असतो. त्यामुळे व्यवसायातील फायदा अचूक मोजणे अवघड जाते. यासाठी काय करता येईल?2019-08-28T07:43:39+00:00

1. या स्पर्धेच्या युगात दुकानाचे सध्याचे ग्राहक, दुकानाशी बांधलेले राहण्यासाठी काय करावे?

2019-08-28T07:42:58+00:00

स्पर्धेच्या युगामध्ये आपले सध्याचे ग्राहक आपल्याशी बांधलेले राहण्यासाठी ग्राहकांशी असलेले हितसंबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता असते, जे काम मुख्यत्वे चार प्रकारे केले जाऊ शकते.

1. या स्पर्धेच्या युगात दुकानाचे सध्याचे ग्राहक, दुकानाशी बांधलेले राहण्यासाठी काय करावे?2019-08-28T07:42:58+00:00
Go to Top