Jewellery Software

5. पुराने सोने का व्यवहार यह ज्वेलरी व्यवसाय का अविभाज्य अंग है। उस में वास्तव में कितना मुनाफा होता है? यह जांनने के लिए क्या करें?

2026-06-12T17:40:59+05:30

ज्वेलरी व्यवसाय में बिक्री का एक बडा हिस्सा 'पुराने सोने के बदले में नए गहने देना' इस एक्स्चेंज सेल पर निर्भर रहता है। ऐसे पुराने सोने के व्यवहार में उसके फायदे तक पहुंचने के लिए निम्नलिखित चार चिजें करना आवश्यक है।

5. पुराने सोने का व्यवहार यह ज्वेलरी व्यवसाय का अविभाज्य अंग है। उस में वास्तव में कितना मुनाफा होता है? यह जांनने के लिए क्या करें?2026-06-12T17:40:59+05:30

4. ज्वेलरी व्यवसाय के अकौंटिंग ऑडिट के लिए कितना भी प्रयास करें; देर तो होही जाती है। इस वजहसे अंतिम तारीख का तनाव, हमेशा बना ही रहता है। इसके लीए क्या करें?

2026-06-12T17:39:01+05:30

वैसे देखा जाए तो ज्वेलरी व्यवसाय मे ऐसा होना स्वाभाविक है। क्यों की बाकी व्यवसायोंकी की तुलना में ज्वेलरी व्यवसाय में ग्राहक को लगातार और अधिक सतर्कता से सम्मुख होने की ज्यादा जरूरत होती है।

4. ज्वेलरी व्यवसाय के अकौंटिंग ऑडिट के लिए कितना भी प्रयास करें; देर तो होही जाती है। इस वजहसे अंतिम तारीख का तनाव, हमेशा बना ही रहता है। इसके लीए क्या करें?2026-06-12T17:39:01+05:30

3. दुकानमें स्टॉक सहजतासे मेल ही नही खाता, हमेशा कुछ ना कुछ गडबडी होती ही है! यह गडबडी कैसे टाल सकते है?

2026-06-12T17:36:49+05:30

सोना, चांदी, प्लैटिनम जैसे धातु (रॉ मटेरियल), छोटे नाजुक गहने, कलर स्टोन्स, लूज डायमंड्स (अलग अलग व्हरायटी और कीमत के), गिफ्ट आर्टिकल्स, ऐसा स्टॉक याने 'आकार छोटा पर किमत बडी!' इसलिए, कोई दोहराय नही के ज्वेलरी व्यवसायमें स्टॉक याने जोखीमभरा काम!

3. दुकानमें स्टॉक सहजतासे मेल ही नही खाता, हमेशा कुछ ना कुछ गडबडी होती ही है! यह गडबडी कैसे टाल सकते है?2026-06-12T17:36:49+05:30

2. ज्वेलरी के व्यवसाय में कई छोटे छोटे और जटिल व्यवहार होते है। इसके अलावा सोने की किमत भी लगातार बदलती रहती है। इस वजहसे व्यवसाय का मुनाफा निर्धारित करना मुश्किल होता है। इसके लिए क्या करें?

2026-06-12T17:38:18+05:30

ज्वेलरी व्यवसाय में होनेवाले छोटे छोटे जटिल व्यवहारों के कारण, इस धंदे में होनेवाला मुनाफा निर्धारीत करना मुश्किल तो है! लेकिन कूछ रिपोर्ट्स या स्टेटमेंट्स की ओर ध्यान दे और उनके अनुसार अभ्यासपूर्वक व्यावहारिक रूप से उसे अमल में लाते है तो व्यवसायकी लाभप्रदता केवल समझमें नही आती बल्की वह बढनेमें, निश्चित रूप से मदद भी मिलती है।

2. ज्वेलरी के व्यवसाय में कई छोटे छोटे और जटिल व्यवहार होते है। इसके अलावा सोने की किमत भी लगातार बदलती रहती है। इस वजहसे व्यवसाय का मुनाफा निर्धारित करना मुश्किल होता है। इसके लिए क्या करें?2026-06-12T17:38:18+05:30

1. इस स्पर्धात्मक युग में, ज्वेलरी दुकान के मौजुदा ग्राहक दुकान से जुडे रहने के लिए क्या कीया जाए?

2026-06-12T17:37:35+05:30

इस स्पर्धात्मक युग में, आपकी ज्वेलरी दुकान के मौजुदा ग्राहक आपसे जुडे रहने के लिये, ग्राहकोंके साथ होने वाले संबंधों को अधिक मजबूत बनाने की आवश्यकता है। और जो काम करने हेतु आगे बताई गई चार पद्धतीयों का अवलंब किया जा सकता है।

1. इस स्पर्धात्मक युग में, ज्वेलरी दुकान के मौजुदा ग्राहक दुकान से जुडे रहने के लिए क्या कीया जाए?2026-06-12T17:37:35+05:30

9. नवीन भागात ब्रँच काढून व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे ,तर एकापेक्षा जास्त शाखांचे कामकाज कसे करावे?

2026-06-12T17:30:24+05:30

व्यवसायाच्या नव्या शाखा किंवा ब्रँचेस काढणे हे आधीच्या काळाच्या तुलनेत सध्या बरेच सोपे झाले आहे. परंतु, त्यासाठी पुढील मूलभूत गोष्टी स्वीकारणे महत्त्वाचे ठरते.

9. नवीन भागात ब्रँच काढून व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे ,तर एकापेक्षा जास्त शाखांचे कामकाज कसे करावे?2026-06-12T17:30:24+05:30

8. मुहूर्ताच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने धांदल उडते. अशी गर्दी सुरळीतपणे हाताळण्याचे काही मार्ग आहेत का?

2026-06-12T17:33:09+05:30

नक्कीच आहेत!! परंतु यासाठी दुकानातल्या कामकाजांच्या पिढीजात पद्धतींमध्ये बदल करणे ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर पुढील पद्धती अमलात आणून ग्राहकांची गर्दी सुरळीतपणे हाताळता येते.

8. मुहूर्ताच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने धांदल उडते. अशी गर्दी सुरळीतपणे हाताळण्याचे काही मार्ग आहेत का?2026-06-12T17:33:09+05:30

7. रात्री दुकान बंद करतानाचे कामकाज वेळखाऊ होते, त्यामुळे सर्वानाच घरी जायला उशीर होतो. हे टाळता येते का?

2026-06-12T17:31:08+05:30

हो! टाळता येते!! खरंतर, ज्वेलरी व्यवसायात दिवसाच्या शेवटी करायच्या कामांची संख्या इतर व्यवसायांच्या तुलनेने जास्त असते. जसे, दररोजचा प्रत्येक काउंटरचा, ऑर्डर पेटीचा, डिसअसेंबल झालेल्या छोट्या छोट्या आयटम्सचा आणि ओल्ड गोल्डचा स्टॉक जुळवणे; शिवाय दररोजची कॅश, आलेले चेक्स, क्रेडिट कार्डच्या मशीनवरचे रिपोर्ट जुळवणे इत्यादी.

7. रात्री दुकान बंद करतानाचे कामकाज वेळखाऊ होते, त्यामुळे सर्वानाच घरी जायला उशीर होतो. हे टाळता येते का?2026-06-12T17:31:08+05:30

6. ऑर्डरच्या दागिन्याचा फॉलोअप वेळेवर होत नसल्याने ऐन वेळी गडबड होते. हे कसे टाळायचे?

2026-06-12T17:29:32+05:30

ऑर्डरच्या दागिन्यांचा फॉलोअप वेळच्यावेळी करून ग्राहकाला ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दर्जाचे आणि ठरलेल्या बजेटमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या बजेटमध्ये दागिने देणे फार महत्त्व्याचे आहे.

6. ऑर्डरच्या दागिन्याचा फॉलोअप वेळेवर होत नसल्याने ऐन वेळी गडबड होते. हे कसे टाळायचे?2026-06-12T17:29:32+05:30

5. जुन्या सोन्याचा व्यवहार हा ज्वेलरी व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, त्यात नेमका किती फायदा होतो हे समजण्यासाठी काय करावे?

2026-06-12T17:33:49+05:30

ज्वेलरी व्यवसायातील विक्रीचा एक मोठा हिस्सा; ‘जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने देणे’ या एक्स्चेंज सेलवर अवलंबून असतो. अशा जुन्या सोन्याच्या व्यवहारात; त्याच्या फायद्यापर्यंत पोहचण्यासाठी पुढील चार गोष्टी करणे आवश्यक आहे.

5. जुन्या सोन्याचा व्यवहार हा ज्वेलरी व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, त्यात नेमका किती फायदा होतो हे समजण्यासाठी काय करावे?2026-06-12T17:33:49+05:30
Go to Top