4. अकाउंटिंग ऑडिटला कितीही प्रयत्न केला तरी उशीरच होतो. त्यामुळे अंतिम तारखेचा तणाव सारखाच जाणवत राहतो. त्यासाठी काय करावे?
acme2026-06-12T17:32:19+05:30खरेतर ज्वेलरी व्यवसायामध्ये असे होणे नैसर्गिक म्हणावे लागेल. कारण इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये ज्वेलरी व्यवसायात, ग्राहकाला सतत आणि अधिक सतर्कतेने सामोरे जाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे, दैनंदिन धामधुमीमध्ये अकाउंटिंगला नियमित महत्त्व देणे सहजशक्य होत नाही. पण वेळच्या वेळी अकाउंटिंग पूर्ण करून तणावमुक्त रहाणे शक्य नाही असेही नाही.