8. मुहूर्ताच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने धांदल उडते. अशी गर्दी सुरळीतपणे हाताळण्याचे काही मार्ग आहेत का?
acme2019-08-12T12:57:12+00:00नक्कीच आहेत!! परंतु यासाठी दुकानातल्या कामकाजांच्या पिढीजात पद्धतींमध्ये बदल करणे ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर पुढील पद्धती अमलात आणून ग्राहकांची गर्दी सुरळीतपणे हाताळता येते.