acme

About acme

This author has not yet filled in any details.
So far acme has created 62 blog entries.

2. ज्वेलरी व्यवसायात बरेच छोटे छोटे आणि जटिल व्यवहार असतात, शिवाय सोन्याचा दरही सतत बदलत असतो. त्यामुळे व्यवसायातील फायदा अचूक मोजणे अवघड जाते. यासाठी काय करता येईल?

2026-06-12T17:36:05+05:30

ज्वेलरी व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी तपासायची तर जटिल व्यवहारांच्या अचूक नोंदी ठेवणे, ट्रॅडीशनल बुक्स ऑफ अकाउंटिंगमधून ग्रॉस प्रॉफिट पाहणे, प्रॉफिटॅबिलिटीसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील कॅश फ्लोसारख्या स्टेटमेंट्सवर लक्ष ठेवणे, शिवाय इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टसह प्रत्येक ऑर्नामेंटमध्ये किती ग्रॉस प्रॉफिट झाला आणि इन्व्हेंटरीचे किती टर्न होतात यांचे अहवालही बघणे गरजेचे असते.

2. ज्वेलरी व्यवसायात बरेच छोटे छोटे आणि जटिल व्यवहार असतात, शिवाय सोन्याचा दरही सतत बदलत असतो. त्यामुळे व्यवसायातील फायदा अचूक मोजणे अवघड जाते. यासाठी काय करता येईल?2026-06-12T17:36:05+05:30

1. या स्पर्धेच्या युगात दुकानाचे सध्याचे ग्राहक, दुकानाशी बांधलेले राहण्यासाठी काय करावे?

2026-06-12T17:35:15+05:30

स्पर्धेच्या युगामध्ये आपले सध्याचे ग्राहक आपल्याशी बांधलेले राहण्यासाठी ग्राहकांशी असलेले हितसंबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता असते, जे काम मुख्यत्वे चार प्रकारे केले जाऊ शकते.

1. या स्पर्धेच्या युगात दुकानाचे सध्याचे ग्राहक, दुकानाशी बांधलेले राहण्यासाठी काय करावे?2026-06-12T17:35:15+05:30
Go to Top